NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन […]
Ramdas Kadam : शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam ) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhhav Thackeray ) एक आव्हान दिलं आहे. कदम म्हणाले की, एकाही आमदारांनी खोके घेतले असतील तर मी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाऊन भांडी घाशीन आणि सिद्ध नाही केलं तर उद्धव ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन भांडी घासावीत. असं म्हणत ठाकरेंना कदमांनी थेट […]
Eknath Shinde on Maratha Reservation : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आयोगाचे अध्यक्षांकडून हा अहवाल स्वीकारला. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा […]
Ashok Chavan News : इंडिया आघाडीला भविष्य नाही म्हणूनच एक-एक पक्ष साथ सोडत असल्याची टीका भाजपचे नेते अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी केली आहे. दरम्यान, नूकताच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. आता भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी पहिल्यांदाच इंडिया […]
Rahul Narvekar Spak On Ncp Disqualification Mla : संजय राऊत, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे घटनाज्ञच, असल्याचं म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच पदवीच देऊन टाकली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नूकताच निकाल दिला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचीच असल्याचा निर्णय दिला […]
Supriya Sule On Diqualification Mla : मी कॉपी पेस्ट निकालावर काय बोलू, अदृश्य शक्तीच्या आदेशानूसार निकाल समोर आला असल्याचं म्हणत खासदार सुप्रिया सुळे (Surpriya Sule) यांनी राष्ट्रवादीच्या अपात्र आमदार प्रकरणावर हसूनच प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या आमदार अपात्र प्रकरणी विधी मंडळात सुनावणी सुरु होती. सुनावणीनंतर अखेर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul […]