Pankaja Munde : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत असतात. स्वतः मुंडे यांनी ही नाराजी अनेकदा बोलूनही दाखवली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी नाराजीचा सूर आळवला आहे. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मी भाजपची आहे पण, भाजप ही पार्टी माझी थोडीच आहे. राष्ट्रीय […]
Shambhuraj Desai On Vinayak Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे मंत्री शंभुराज देसाई या दोन नेत्यांमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिंदे गटातील आमदार खासदार त्यांच्या पक्षात नाराज आहेत, ते लवकरच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला होता. त्यावर आता […]
Pankaja Munde on Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे मित्र पक्ष दुरावल्याचे दिसून येत आहे. 2014 साली महायुतीची मोट बांधताना दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, रिपाईचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जाणकर हे यांना सोबत घेतले होते. या मित्रांच्या […]
Nana Patole react on Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana : काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लागू करण्याची घोषणा केली. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 6,000 रुपये आणि राज्य सरकारकडून 6,000 रुपये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं सरकारने सांगितलं. दरम्यान, यावर आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]
Rupali Chakankar has hinted to contest the 2024 assembly elections : पुढील वर्षात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभेच्या निवडणुका (Legislative Assembly Elections) होणरा आहेत. त्यामुळं आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली. अशात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीविषयी मोठं वक्तव्य […]
Jayant Patil reaction on Ahmednagar Name Change : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज चौंडी येथे अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर करण्याची घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना नगर जिल्ह्याच्या […]