Chagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मनोज जरांगेची दादागिरी सुरु, तू काय मला बघणार, बेवडा पिऊन-पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी लावून धरत जरांगेंच्या जाहीर सभा होत आहेत. […]
Chagan Bhujbal On Manoj Jarange : आमची लायकी काढणारा तू कोण? आधीच मर्कत अन् त्यात मद्य प्यायलेला, या शब्दांत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर प्रहार केला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या वादंग पेटलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे […]
Eknath Khadse Vs Girish Mahajan : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी अधिक वेळ न दवडता गिरीश महाजनांची (Girish Mahajan) रेकॉर्डिंग व्हायरल केली पाहिजे, असं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलं आहे. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात जोरदार वादंग सुरु आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. राज्य सरकार […]
Prakash Ambedkar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा तापलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला १४ डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, अद्यापही आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचं दिसत नाही. सरकारमधील मंत्री केवळ आरक्षणाच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मोठा दावा […]
Rohit Pawar : वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क तसेच टाटा एअर बससच्या माध्यमातून येणारे हजारो कोटींचे उद्योग गुजरातला पळवल्यांनंतर आता मुंबईतील बीकेसीमधील हिरे व्यापारही गुजरातला पळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज सूरतमध्ये हिरे व्यापार संकुलाचे (Diamond trading complex in Surat) उद्घाटन केले. सुरत शहराजवळील खजोद गावात 67 लाख चौरस फूट क्षेत्रफळ असलेले हे […]
Mohit Kamboj On Udhav Thackeray : गौतम अदानी कालपर्यंत मित्र होते, पण आज विरोधक कसे झाले? याचा खुलासा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी केली आहे. दरम्यान, धारावी विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून धारावी प्रकल्पाला उद्धव ठाकरे […]