Chhagan Bhujbal On Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंत होती. त्यानिमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली. पण यावेळी सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटविण्यात आल्याची टीका भुजबळांनी […]
भाजपचे नेते नितेश राणे यांनी यांनी आज सिंधुदूर्ग येथे पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. येत्या 1 वर्षामध्ये उद्धव ठाकरे हे काही पक्ष बांधू शकणार नाही. कारण […]
Ramdas Aathwale : शिर्डी येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. यावेळी केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचे भाषण झाले. त्यांनी बोलताना विविध विषयांवर भाष्य केले. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना भाजपसोबत येण्याची ऑफर दिली आहे. तसेच यावेळी ते बोलत असताना एका कार्यकर्त्यावर चांगलेच चिडलेले पहायला मिळाले. रामदास […]
Sai resort case against Anil Parab back in NGT petition, Kirit Somaiya’s big step : गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी ठाकरे गटाचे माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात मोहीम उघडली होती.परब यांचे दापोलीतील साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप सोमय्या यांनीच केला होता. यावरून बराच गदारोळही झाला होता. दरम्यान, […]
Raj Thackeray on New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज संसद भवनाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन (New Parliament Building Inauguration) करण्यात आले. या कार्यक्रमावर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्विट करत प्रतिक्रिया […]
MLA Sanjay Shirsat Said Gautami Patil and Sushma Andhare both actors : प्रसिद्ध लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil) तिचे पाटील हे आडनाव बदलवावं, अन्यथा महाराष्ट्रात कार्यक्रम करू देणार नाही, अशी भूमिका एका मराठा संघटनेने घेतली आहे. त्यांनंतर कुणी गौतमीच्या समर्थनार्थ उभं राहिलं तर तर कुणी तिच्या विरोधात बाजू घेतलीशिवसेनेच्या उपनेत्या आणि ठाकरे गटाच्या प्रमुख […]