Aditya Thackeray : पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री होते, कुठे उभं राहायचं म्हणूनच मी आलो नाही. मुळात माझं मनही नव्हत, अशी टीका आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आजचा सातवा दिवस होता. विधानभवन परिसरात सर्वपक्षीय आमदारांनी फोटोसेशन केलं, मात्र या फोटोसेशनला आदित्य ठाकरेंनी दांडी मारली आहे. त्यावर […]
Bhaskar Jadhav On BJP : विदर्भात विशेषतः पूर्व विदर्भात पूर्वीपासूनच शिवसेनेला (Shivsena)मोठा जनाधार होता. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा प्रचंड मोठा वर्ग त्याही वेळेला होता आणि आजही आहे. मात्र भाजपानं मैत्रीच्या नावाखाली आपलं बुद्धिचातु्र्य वापरुन प्रत्येकवेळी आमच्यातला एकेक माणूस त्यांनी पराभूत केल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray group)आमदार भास्कर जाधव […]
Sunil Shelke On Rohit Pawar : महाविकास आघाडी सरकार कोसळलं तेव्हा सत्तेत जाण्यासाठी रोहित पवारांनीही (Rohit Pawar) सह्या केल्या होत्या पण महायुतीत जाताना रोहित पवारांना विचारलंही नसल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळकेंनी (Sunil Shelke) केला आहे. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळकेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राकडे पाठपुरावा […]
Sunil Shelke On Rohit Pawar : रोहित पवार (Rohit Pawar) स्वत:च्या काकाचे नाही होऊ शकत तर सर्वसामान्य अन् आमचे काय होतील, असा घणाघात अजित पवार गटाचे आमदार सुनिल शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुनिल शेळके बोलत होते. यावेळी शेळकेंनी राष्ट्रवादीच्या (Ncp) फुटीबाबत मोठ-मोठे गौप्यस्फोटही केले आहेत. त्यामुळे आता अजित पवार […]
Deepak Kesarkar : ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar vs Anil Parab) यांच्यातील वाद आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्याला निमित्त ठरलं आहे दीपक केसरकर यांची उलटतापसणी. आमदार अपत्रातता सुनावणीच्या (MLA Disqualification) उलटतपासणीत केसरकरांनी बाळासाहेब लोकशाही मानत नव्हते. मनमानी कारभार होता, असं म्हटलं होतंं असा गौप्यस्फोट परब यांनी […]
Sanjay Raut on Parliament Security Breach : संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आले आहे. संसद सुरक्षा भंग प्रकरणात (Parliament Security Breach) एकूण 6 जणांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) चार जणांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरू असून विरोधी […]