Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात […]
Vijay Wadettiwar : राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही (Base Price) कमी दराने होत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन असो की, इतर पिकांची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने […]
सगळं नुकसान झालं होतं… निसर्गाची अवकृपा झाली होती… प्रेतांचा खच पडला होता… 1933 सालच्या भूकंपानंतर लातूर-धाराशिवमधील अनेक घरांत दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. जवळपास 52 गावं जमिनदोस्त झाली होती. पण या 52 गावांना पुन्हा उभे करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट आणखी […]
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पाच विद्यमान आमदार आणि एका खासदाराने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना शपथपत्रे सादर केल्याची माहिती आता समोर आली आहे. शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचेही दोन्ही गटांकडे प्रतिज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आपली दिशाभूल करून आपल्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे […]
Chagan Bhujbal News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबीच्या नोंदी सापडण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. राज्यभरातून 54 लाख नोंदी आढळून आल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी या […]
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबईत काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचवेळी, त्यांचे पुत्र आणि […]