Vinayak Raut replies Devendra Fadnavis : संसद भवनाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून चांगलाच वाद पेटला आहे. संसदेच्या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींनीच करावे असे कारण देत काँग्रेससर 20 पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचाही समावेश आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावर फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी […]
Eknath Shinde News : गेले अडीच वर्ष हे महाविकास आघाडी सरकार घरी झोपलं होत. घरी बसलं होतं. आज आम्ही लोकांच्या दारी योजना घेऊन जातोय तर लोक कुणाच्या बाजूने उभे राहतील. घरात बसून फेसबुक लाइव्ह, ऑनलाइन काम करणाऱ्या माणसाला मदत करतील की प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन लोकांच्या सुख दुःखात सामील होणाऱ्या सरकारला मदत करतील हा सरळ माझा […]
Eknath Shinde on Nana Patole’s Banner : महाविकास आघाडीतील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकू लागले आहेत. आधी जयंत पाटील नंतर अजित पवार आणि आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांचेही बॅनर झळकले आहेत. कल्याण येथे पटोलेंच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता. या फलकाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. आता […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपसोबत सरकारमध्ये अस्वस्थ आहेत का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. याच कारण ठरलं आहे ते वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे सध्याचे एक भाषण. नुकतंच मुंबईमध्ये एका जाहीर कार्यक्रमात बोलताना आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांनी खदखद बोलून दाखविली असल्याचं सांगितलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Devendra Fadanvis on New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत […]
Sanjay Raut News : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेत दोन तास थांबत नाहीत त्यांना दिल्लीला कोण बोलावणार? या टीकेला राऊत यांनी उत्तर दिले. लोकशाहीवादी आणि देशभक्तांना सध्या दिल्लीत बोलावतच नाहीत. जे चमचे असतात चाटूकार असतात, मोदींच्या भजन मंडळात जे सामील झाले आहेत […]