New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमाचा बहिष्कार […]
मुंबई : महाविकास आघाडीचे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य जागा वाटप ठरलं आहे का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. यासंबंधीची एक यादी सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होतं आहे. या यादीत काँग्रेस १६, राष्ट्रवादीला १५, आणि ठाकरे गटाला १३, जागा देण्यात आल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या यादीत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना पक्षाला १ […]
Jayant Patil refus to accept BJP offer, thats why Enquiry by ED, criticized in Daily Saamana Foreword : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने नोटीस पाठवली होती. IL&FS प्रकरणात ईडीकडून ही नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी त्यांची ईडीकडून तब्ब्ल नऊ तास चौकशी झाली. जयंत पाटील यांची चौकशी होणार असल्यामुळं राष्ट्रवादीचे […]
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)लोकसभा जागावाटपावरुन (Lok Sabha Seat Allocation)रणकंदन सुरु आहे. कोणाला किती जागा मिळणार यावरुन जोरदार चर्चांना उधाण आलं आहे. त्यासाठी मविआच्या बैठका सुरु झाल्या आहेत. त्यातच प्रत्येक पक्ष आपापल्या स्वतंत्र बैठका देखील घेत आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या कोअर कमिटीची (Congress Core Committee) आज बैठक पार पडली. […]
Pravin Gaikwad Criticized Congress Party Politics : काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करत पुणे लोकसभेसाठी तिकीटाची मागणी केली. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. या मतदारसंघात मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा दारूण पराभव झाला. निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. सहभागी करून घेतले नाही. काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करतो हा माझ्या मनात प्रश्न आहे. त्यानंतर […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) नेते मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना काल रात्रीपासून अस्वस्थ वाटत होते, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. (Former chief minister of Maharashtra Manohar Joshi Admitted in Hinduja […]