NCP Sharad Pawar party Symbol : शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव निवडणूक आयोगाकडून बहाल करण्यात आलं आहे. दरम्यान, पक्ष चिन्ह अजित पवारांकडे गेल्यानंतर शरद पवार गटाकडून आज तीन नावे आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगाकडून मागणी केली होती. […]
पुणे : राष्ट्रवादी पक्ष चिन्ह गेल्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तीन नावे आणि चिन्ह सुचवण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) आज निवडणूक आयोगात तीन नावे सुचवली होती. या तीन नावांपैकी शरद पवार गटाला राज्यसभा निवडणुकीसाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ (NCP Sharadchandra Pawar) हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे […]
Udhav Thackeray on BJP : चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं असल्याची बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. दरम्यान, शिवसेनेसारखाच निकाल काल निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबतीत दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाचंच असल्याचं निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी […]
Yashomati Thakur On Ajit Pawar : जो स्वत:च्या बापाला म्हातारपणात लाथ मारतो, तो जनता काय सांभाळणार, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडाडल्या आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच असल्याचा निर्णय दिला आहे. एवढंच नाहीतर पक्ष आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाला देण्यात आलं आहे. […]
“छगन भुजबळांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून बाहेर हाकला, छगन भुजबळांना विरोध करु नका म्हणून सांगा…” शिवसेनेतील आमदार आणि मंत्री, विरोधी पक्षातील आमदार आणि सकल मराठा समाज मागील काही दिवसांपासून याच आशयाची मागणी करत आहे. मराठा आरक्षणाला विरोध करत भुजबळांनी आपल्याच सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. आपल्याच सरकारविरोधात ते सभा घेऊन जाहीरपणे इशारा देत आहेत. […]
Prakash Ambedkar News : महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) खरं सांगून टाकलं आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचा अखेर महाविकास आघाडीमध्ये समावेश झाला असून अद्याप जागावाटपावर चर्चा झाली नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे. मुंबईत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला आहे. U19 World Cup : युवा ब्रिगेडची फायनलमध्ये धडक; […]