Ajit Pawar : केंद्र आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बँकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप (BJP) नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन आणि स्वागत केलं जातं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]
Prakash Ambedkar Reaction On About 2000 rupee note : रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) नुकतेच 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. बँकेने नागरिकांनी आपल्याकडील 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचे आवाहन केले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर कडाडून टीका होत आहे. […]
2000 rupee note : केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) 2000 ची नोट (2000 rupee note) चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी रिजर्व्ह बँकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. तर भाजप नेत्यांकडून या निर्णयाचं समर्थन आणि स्वागत केलं जातं. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे […]
Ajit Pawar replies Nana Patole : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटा काढला. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट उत्तर […]
Sanjay Shirsat On Mahavikas Aaghadi : शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच अजित पवारांवर निशाणा साधला आहे. पुढच्या निवडणुकीत काय होईल ते 2024 साली कळेल. आदित्य ठाकरेंनी बालिशपणाचे स्टेटमेंट देणं बंद करावं, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]
Nana Patole : कर्नाटकात काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशानंतर राज्यातील महाविकास आघाडीत उत्साह संचारला आहे. राज्यातही आगामी निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव होणार असल्याचा दावा नेतेमंडळी करत आहेत. आज विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापुरात तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी थेट कर्नाटकातून भाजपला ललकारले. कर्नाटकात नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे. जनतेने काँग्रेसला […]