प्रफुल्ल साळुंखे,विशेष प्रतिनिधी Chitra Wagh BJP leader : गेल्या काही वर्षांपासून भाजपची बाजू जोरकसपणे मांडणाऱ्या, भाजपची ढाल होऊन विरोधकांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणाऱ्या चित्रा वाघ (Chitra Wagh) आता पक्षात एकाकी पडल्या आहेत का? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. चित्रा वाघांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना अशा सर्वांशी पंगा घेतला आहे. संजय राऊत आणि […]
Vijay Wadttiwar Replies Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस उद्धव ठाकरे यांच्यावर बोलले पण, महाविकास आघाडीचा पोपट मेलेला नाही. भाजपाच्या सत्तेची चिमणी भुर्रर्र उडून जाईल, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा […]
Traffic Police Action on Baba Bageshwar : बिहारमध्ये सध्या बागेश्वर धामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री यांची जोरदार चर्चा होत आहे. बिहारचे राजकारण आणि नागरिकांत जशी चर्चा आहे तसे आणखी एका कारणामुळे बाबा चर्चेत आले आहेत. फक्त धीरेंद्र शास्त्रीच नाही तर त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Girirraj Singh) आणि भाजप नेते मनोज तिवारी (Manoj Tiwari) यांचीही […]
Supriya Sule On Devendra Fadanvis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास शैलीत उत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला होता. भाजपची काल पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रेदश कार्यकारिणीची बैठक पार पडली. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या […]
Jitendra Awhad : कर्नाटकात भाजपला (Karnataka Election) चारीमुंड्या चीत केल्यानंतर काँग्रेसने सत्ता स्थापनेच्या दिशेने दमदार पावले टाकली आहेत. काँग्रेसने येथे मुख्यमंत्री पदाचा तिढाही सोडविला असून सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर काँग्रेसच्या कर्नाटकच्या प्रचंड विजयात सिंहाचा वाटा उचलणारे डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) उपमुख्यमंत्री होणार आहेत. मुळातच त्यांच्या कार्यपद्धतीची अनेकांना भुरळ पडली […]
Sushma Andhare vs Appasaheb Jadhav : बीडमध्ये महाप्रबोधन यात्रा अगदी काही तासांवर येऊन ठेपलेली असतानाच ठाकरे गटात तुफान राजकारण सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव (Appasaheb Jadhav) यांनी सुषमा अंधारे पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप करत त्यांना दोन कानशिलात ठेवून दिल्याचा दावा जाधव केला होता. या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या […]