महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)नुकत्याच झालेल्या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) फॉर्म्युला तयार केला आहे. तिन्ही पक्षांनी महाराष्ट्रात 16-16 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलतांना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रत्येक मतदारसंघात ज्यांची जिथे जास्त ताकत आहे, तिथे त्या पक्षाला प्राथमिकता देऊ, असं वक्तव्य केलं […]
Nitesh Rane on Udhav Thackeray : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याचं ठाकरे गटाला सहन होत नाहीय. कारण 2004 प्रमाणे उद्धव ठाकरेंना आता देखील राज्यात रझा अॅकॅ़डमीला हाताशी धरून दंगल घडवायचीय मात्र देवेंद्र फडणवीसांमुळे ती यशस्वी होत नाही. म्हणू फडणवीसांवर ठाकरे गट टीका करत आहे. मुस्लीम लीगचे प्रवक्ते असलेले संजय राऊतांनी नाशिक त्र्यंबकेश्वराच्या मंदीरात गेलेले मुस्लिम हे […]
No one entered the Trimbakeshwar temple by force; The game of spoiling social harmony by the rulers is on : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) निकालांमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालेला असतांनाच राज्याच्या काही भागात दंगलसदृश्य तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्योरोप केले […]
Sharad Pawar Meeting with MLA : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील राजकीय पक्ष जोरात कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी पक्षाचील आमदारांची बैठक बोलावली आहे. सकाळी 11 वाजता मुंबईतील वायबी चव्हाण येथे ही बैठक पार पडणार आहे. Nashik APMC : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीला स्थगिती देणाऱ्या शिंदे सरकारच्या निर्णयावर हाय […]
Radhakrishna Vikhe Patil On Ram Shinde : भाजपचे आमदार राम शिंदे यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्याबरोबर मोठे मतभेद असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीच्या कारणातून आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्रांवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र सावध प्रतिक्रिया देत […]
Ram Shinde Vs Vikhe: नगरमध्ये भाजपचे मूळ नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार सुजय विखे यांच्यात मोठे मतभेद असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. जामखेड बाजार समितीच्या राजकारणाच्या अडून आमदार राम शिंदे यांनी पुन्हा विखे पिता-पुत्रांवर तोफ डागत गंभीर आरोप केले आहेत. विखे यांची पक्षश्रेष्ठींकडेही आमदार राम शिंदे यांनी तक्रार केली आहे. मविआच्या बैठकीत […]