Violence in Maharashtra is BJP’s Lok Sabha election plan : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या घटना घडतांना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे. तर काल अहमदनगरच्या शेवगावमध्ये छत्रपती […]
Ajit Pawar Speak On Upcomming Election : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका पाहता जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असणार आहे याबात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी व ठाकरेंची शिवसेना या तोडणी एकत्र येत आगामी लोकसभेच्या 48 जागांचे वाटप करून घ्यावे. तसेच कोण कोणत्या ठिकाणाहून लढणार आहे याबाबत देखील निर्णय […]
Devendra Fadanvis on Akola Riots : अकोला शहरात शनिवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची […]
Uddhav Thackeray’s position in the Mahavikas Aghadi AS chieftains : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखाली काल सायंकाळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची बैठक झाली. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी झालेली बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मिळालेल्या वागणुकीवर नितेश राणेंनी (Nitesh Rane) मोठं भाष्य […]
Sanjay Raut On Rahul Narwekar : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सत्तासंघर्षाचा निकाल देताना शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रेतचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. यावरुन संजय राऊतांनी नार्वेकरांना सुनावले आहे. परदेशात बसून ते बोलत आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हे घटनाबाह्य आहे. त्यांच्यापुढे जो न्यायासाठी […]
MNS chairperson Raj Thackeray On Ashish Shelar : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (karnataka assembly election) निकाल शनिवारी (13 मे) जाहीर झाले. या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा (BJP) पराभव केला. निकाल लागल्यानंतर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही यावर निकालवर भाष्य केलं होतं. […]