मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
Devendra Fadnvis : भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, असा शब्दच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारकडून अध्यादेश काढण्यात आल्यानंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक भूमिका घेत आहेत. ओबीसी प्रवर्गात मराठा बांधवांचा समावेश होत असल्याने मंत्री छगन भुजबळांनीही सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यावर बोलताना […]
Imtiaz Jalil : स्वातंत्र्यावीर सावरकर (Veer Savarkar) यांच्यावर कॉंग्रेससह अनेकांनी आजवर टीका केली. आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जलील यांनी वीर सावरकरांचा उल्लेख भगौडे म्हणजे पळपुटे असा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुदानमध्ये भीषण गोळीबार, […]
Nana Patole : वेगवेगळ्या मुद्द्यांवरील भूमिकेमुळं चर्चेत राहणारे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा चिथावणीखोर विधान केलं. पोलिसांसमोर सांगतो, पोलीस माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला, असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याचा आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) खरपूस समाचार घेतला. नितेश राणेंचं हे वक्तव्य दोन समाजात […]
Supriya sule : गेल्या काही दिवसांपासून नितीश कुमार हे इंडिया आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज ते इंडिया आघाडीतून बाहेर पडले. त्यानंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज पुन्हा एकदा भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यांनी ९ व्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया […]
उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चतुर आणि चाणाक्ष राजकारणी समजले जातात. त्यांच्या राजकीय वाटचालील त्यांना त्रास देणाऱ्या नेत्यांना ते सोडत नाहीत. खुद्द उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी पंगा घेऊन त्यांचे पक्ष फोडले. अशा साऱ्या आव्हानांच्या परिस्थितीत राजकीय नेत्यांवर रोज टीकाटिप्पणी तर होतच असते. फडणवीसही त्याला अपवाद नसतात. पण कोणाच्या विरोधात […]