Ajit Pawar : केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच नावं […]
Ajit Pawar : राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती, शिरूर, सातारा आणि रायगड या लोकसभेच्या जागा आपण लढवणार आहोतच. शिवाय उबाठा गटाच्या ताब्यात ज्या जागा आहेत पण तिथे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त आहे त्या जागाही आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पुढील (Elections 2023) टप्प्यातील चर्चा होईल, […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी शरद पवार आणि त्यांच्या गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली तसेच त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्याबद्दल त्यांनी जयंत पाटील यांना देखील टोला लगावला. ते म्हणाले सर्वजन अजित पवारांसोबत येत आहेत. त्यामुळे जय जयंत पाटील यांची चिडचिड होत आहे. तसेच देखील […]
Sanjay Raut : पाच राज्यांतील विधानसभांसाठी मतदान झाल्यानंतर काल निवडणुकांचे एक्झिट पोल (Exit Polls 2023) आले. या निवडणूक अंदाजात अनेक ठिकाणी भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होताना दिसत आहे. याच अंदाजावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला जोरदार टोले लगावले आहेत. तुम्ही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. मात्र, तशी घोषणा करणाऱ्यांना […]
Bachchu Kadu : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही एकवटू लागले आहेत. अजित पवार गटाचे नेते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (Maratha Reservation) देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यानंतर त्यांना मराठा समाजातून विरोध […]
Assembly Election 2023: नवी दिल्लीः पाच राज्यांच्या विधानसभेसाठी (Assembly Election 2023) मतदान पार पडल्यानंतर आज अनेक संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. काही संस्थांनी राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे म्हटले आहे. तर काही संस्थांनी राजस्थानमध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP)काँटे की टक्कर होईल, असे म्हटले आहे. परंतु इंडिया टुडे, माय एक्सिस इंडियाचा एक्झिट (India Today […]