Chhagan Bhujbal on Radhakrishna Vikhe : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून राज्यात रान पेटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे आपल्या मागणीवर ठाम आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळांसह अन्य ओबीसी नेते जरांगेच्या मागणीला विरोध करत आहे. दरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) राईचा पर्वत करत असल्याची टीका करत भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी […]
Rupali Chakankar On Rohi Pawar : काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्योरोप केले जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून आमदार रोहित पवार(Rohit Pawar) आरोप करत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवरुन […]
NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत आजची सुनावणी संपली आहे. आज शरद पवार(Sharad Pawar) गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार(Ajit Pawar) गटाकडून गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार गटाने पक्षावर ताबा मिळवण्यासाठी कट रचल्याचा युकिवाद कामत यांनी केला होता. सुनावणी संपल्यानंतर वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी […]
Prakash Ambedkar News : राज्यात निजामी मराठा आणि रयतेतल्या मराठ्यांचं भांडण, निजामी मराठ्यांनी मतदानासाठी रयतेतल्या मराठ्यांचा वापर केला असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी केलं आहे. प्रकाश आंबडेकर आज सांगली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान आंबेडकरांनी राज्यातील परिस्थितीवर थेटपणे भाष्य केलं आहे. ‘मी तुझ्याशी कधीही वाद घालणार नाही पण…’, ‘टायगर 3’मधील […]
Prakash Ambedkar : 3 डिसेंबरनंतर अयोध्येत नवीन मोहिम आखली जाणार, त्यानंतर देशात आणि राज्यात दंगली घडणार असल्याचं भाकित वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी(Prakash Ambedkar) केलं आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर सध्या राज्यभर दौरा करत आहेत. आंबेडकर यांचा आज सांगलीत दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संवाद साधताना भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. सर्वपक्षीय फेवरेट ‘मोपलवारांना’ […]
Nilesh Rane : माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पुन्हा एकदा आपण 2024 ची निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान गेल्या वेळी देखील त्यांनी आपण राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचं जाहिर केलं होतं. त्यानंतर त्यांची […]