Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची पदयात्रा मुंबईकडे कूच करत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, जरांगे यांची पदयात्रा मुंबईत न येण्यासाठी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने जरांगे यांना नोटीस बजावली आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी आपली […]
Jitendra awhad : काही दिवसांपूर्वी सुरतमधील भव्य हिरे (Surat Diamond Bourse) बाजाराचे म्हणजेच सूरत डायमंड बोर्सचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) हस्ते झालं. सुरतमधील हिरे बाजार हा मोदी सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प मानला जातो. मात्र, किरण जेम्स कंपनीने या प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी मुंबईतून पुन्हा आपला कामकाज सुरू करणार आहे. दरम्यान, […]
प्रविण सुरवसे – लेट्सअप मराठी Shevgaon Assembly constituency : यंदाचे वर्ष हे देशासाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसं राज्याच्या दृष्टीने देखील यंदाचे वर्ष हे महत्वाचे आहे कारण लोकसभा निवडणुकीनंतर लगेच विधानसभा निवडणुका (Assembly Elections 2024) होणार आहे. दोन्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नेतेमंडळींनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. यातच नगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघामध्ये (Shevgaon Assembly constituency) भाजपचे […]
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या वादात राष्ट्रवादीची (NCP) सरशी झाली आहे का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. याचे कारण म्हणजे, यंदा प्रजासत्ताक दिनी रायगड जिल्ह्यात ध्वजारोहण करण्याचा मान मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkre) यांना देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. राज्य शासनाकडून येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक […]
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लाखो (Manoj Jarange) समाजबांधवांसह मुंबईकडे निघाले आहेत. आज त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. आज मनोज जरांगे पाटील पु्ण्यात दाखल झाले आहेत. येथून पुढे लोणावळ्याला मुक्काम राहणार आहे. याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मुंबईतील उपोषणावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. मराठा समाजात फूट (Maratha Reservation) पाडण्यासाठी ट्रॅप रचला जात […]
Rohit Pawar : बारामती अॅग्रो (Baramati Agro) कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानुसार, रोहित पवार यांना आज (दि. 24 जानेवारी) ईडी (ED) कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन शरद पवार आणि आत्या सुप्रिया सुळे […]