Eknath Shinde On Thackeray Group : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चचक्री होत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्योरप तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला सणसणीत टोला लगावला आहे. मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही […]
Cm Eknath Shinde : सरकार पडणार म्हणणारे ज्योतिष थकलेत पण सरकार पडलं मजबूत होत चाललं असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी विरोधकांना डिवचलं आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्यात भाजप-शिंदे गटाचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर ठाकरे गटाकडून सरकार कोसळणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार आणखीनच मजबूत होत चाललं असल्याचा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी […]
Supriya Sule On Deepak Kesarkar : शिक्षक भरती प्रकरणी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी(Deepak Kesarkar) एका भावी शिक्षकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Surpriya Sule) चांगल्याच भडकल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांवर आवर घालून दीपक केसरकरांनी भावी शिक्षकांची जाहीर माफी मागण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. […]
मुंबई : राज्य सरकारच्या हमीनंतरही राज्य सहकारी बँकेने 12 सहकारी साखर कारखान्यांचा तब्बल 1500 कोटींचा कर्ज प्रस्ताव नाकारला आहे. साखर कारखाने अटींची पूर्तता करण्यास आणि आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत असल्याचा दावा करत राज्य सहकारी बँकेने (State Co-operative Bank) यापुढे कोणत्याही साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करता येणार नाही, अशी भूमिका बँकेने काही दिवसांपूर्वी घेतली होती. तसे […]
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) व पावसाचे अनोखे नाते आहे. शरद पवार हे पावसात भिजल्यानंतर विरोधकांना राजकीय धडकी भरते. त्यातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांना वेगळी ऊर्जा मिळते. रविवारी पुन्हा एकदा शरद पवार हे पावसात भिजले आहेत. नवी मुंबईतील नेरुळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा व महिला बचत गट मेळावा झाला. […]
Supriya Sule : आगामी वर्षात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. सर्वच पक्ष आतापासूनच लोकसभेची तयारी करत आहेत. दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मनातील राजकीय इच्छा बोलून दाखवली. कधी संधी मिळाली तर मला वर्ध्यातून निवडणूक लढवायला आवडेल, असं विधान सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केलं. राष्ट्रवादीतील गट-तटाच्या पेचामुळं सुळे यांनी केलेलं […]