Rohit Pawar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती. त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांनी […]
Prithviraj Chavan : मी कडक शिस्त लावण्यासाठी राज्य सहकारी बँक संचालक मंडळ बरखास्त केलं. हे मंडळ बरखास्त झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि माझ्यात वितुष्ट आले. हा निर्णय घेतला नसता तर भाजपाची महाराष्ट्रामध्ये सत्ता आलीच नसती. ती एक राजकीय चूक होती अशी कबुली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. काँम्पिटीटर फाउंडेशनच्यावतीने […]
Prithviraj Chavan : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) मुख्यमंत्री होते. त्याकाळात दोन्ही पक्षांत धुसफूस वाढली होती. वादही समोर आले होते. पृथ्वीराज चव्हाण यांचा राष्ट्रवादीवरील राग वेळोवेळी समोर आला आहे. आताही त्यांनी पुन्हा एकदा भुतकाळात घडलेल्या काही गोष्ट समोर आणत राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता […]
Sharad Pawar : 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची एक सभा अत्यंत गाजली होती. याचं कारण म्हणजे ही सभा अक्षरशः भर पावसामध्ये शरद पवार यांनी घेतली होती. ही सभा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी घेतली होती. उपराष्ट्रपतींकडून PM मोदींची महात्मा गांधींशी तुलना; काँग्रेस नेत्यांचा संताप, […]
Narayan Rane On Aaditya Thackerya : राज्यात सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु झालं आहे. एकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर कोणत्याही प्रकरणावरुन टीका केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याची परिस्थिती आहे. अशातच नूकताच ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) […]
Supriya Sule On Chagan Bhujbal : सत्ताधारी मंत्र्यांनीच जर आंदोलन, सभा घेतल्या तर मग सगळचं अंदाधुंदी असल्याची जळजळीत टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवर(Chagan Bhujbal) केली आहे. राज्यात सध्या मराठा-ओबीसी समाजात आरक्षणावरुन मोठं वादंग सुरु असल्याचं दिसून येत आहे. मराठा समाजाच्या सभांना प्रत्युत्तर देण्यासाठी छगन भुजबळांनी जालन्यात […]