प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Dhananjay Munde On Rohit Pawar : रोहित पवार 2019 च्या निवडणुकीत भाजपात जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा गौप्यस्फोट कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी केली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. कर्जमध्ये आज अजित पवार गटाचं वैचारिक मंथन शिबिर सुरु आहे. […]
प्रफुल्ल साळंखे विशेष प्रतिनिधी Dhananjay Munde News : पक्ष सोडण्यासाठी आम्हाला मजबूर करण्यात आलं असल्याचं म्हणत कृषीमंत्री धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी राष्ट्रवादीतल्या गोटातली अंदर की बात सांगितली आहे. दरम्यान, कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच मंथन शिबीर सुरु आहे. या वैचारिक मंथन शिबीरा दरम्यान धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांचा […]
Sunil Tatkare On Prithviraj Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण नक्कीच टिकवलं असतं, असं खळबळजनक वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी चव्हाण यांचा जोरदार समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण यांची […]
Narayan Rane On Manoj Jaragne Patil : मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) अजून लहान आहेत, त्यांनी जरा आणखीन अभ्यास करा, या शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी खोचक सल्ला दिला आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाची धग कायम असल्याचं दिसून येतंय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी […]
Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तसेच निवडणूक आयोगातील युक्तिवादात शरद पवार गटाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल वापरलेला एक […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे दोन दिवसीय राष्ट्रीय शिबीर कर्जत (NCP News) येथे सुरू आहे. या शिबिरात अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी काही धक्कादायक गौप्यस्फोट केले. ज्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 2017 मध्येच राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचं सरकार आलं असतं. 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा […]