Maha Vikas Aghadi Seat Sharing : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) दृष्टीने महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार तयारी सुरू झाली आहे. तसेच सत्ताधाऱ्यांविरोधात आघाडी करण्यासाठी अनेक लहान-मोठ्या पक्षांना आघाडीत सामावून घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत सहभाग होणार असल्याची चर्चा होती. अखेर काल (30 जानेवारी) वंचित बहुजन आघाडीचा महाविकास […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणासाठी राज्य (Maratha Reservation) सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. या दोन्ही […]
मुंबई : महाराष्ट्रात ‘मराठा विरुद्ध ओबीसी’ वाद मोठ्या प्रमाणात तापला आहे. मात्र या दोन्ही वादांपासून लांब रहा, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्व आमदार आणि मंत्र्यांना दिल्या आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी मराठा […]
Sanjay Raut Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज चंदीगड महापौर निवडणूक (Chandigarh Mayor Election) आणि ईव्हीएमच्या घडामोडींचा संदर्भ देत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपा […]
Maharashtra Politics : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे सख्खे बंधू किरण सामंत शिंदे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आले आहेत. किरण सामंत (Kiran Samant) यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक (Lok Sabha 2024) लढण्याची तयारी पूर्ण केली आहे. काल दुपारी त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. त्यांची ही भेट म्हणजे बंडाची तयारी […]
Chandrashekhar Bawankule News : कुणबी नोंद असणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षण पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केलं आहे. सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन ओबीसी-मराठा समाजात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अशातच आता चंद्रशेखर बावनकुळेंनीही ओबीसी समाजाच्या बाजूने भूमिका मांडल्याने […]