Sanjay Raut on seat allocation of Mahavikas Aghadi : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा 16+16+16 असा फॉर्म्यूला ठरला आहे, आहे चर्चा सुरु असताना यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाचे विधान केले आहे. आमच्यात असा कोणताही फॉर्म्यूला ठरलेला नाही. प्रसार माध्यमांकडूनच अशी वक्तव्य केली जात आहे. आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. आम्ही एकत्र राहूनच […]
Sanjay Raut criticizes BJP : घटनाबाह्य सरकारचा पोपट मेला आहे, मात्र ते त्यांना परत ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न करत आहे. आता पोपट कोणाचा उडतो हे फडणवीसांना लवकरच कळेल. हिंमत असेल तर तुम्ही फक्त निवडणुका घ्या, महानगरपालिका निवडणुका घ्या. मग पोपट कोणाचा मेलाय आणि गर्जना कोणत्या वाघाची होते हे कळेल, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये जे दिसले […]
Beating to Sushma Andhare in Beed : गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे आणि ठाकरे गटामधील धुसफुस आपण पाहत आहोत. त्यातून ठाकरे गटातील अनेक नाराज नेत्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याचं देखील अनेकदा समोर आलं आहे. यामध्या नुकतचं ठाकरे गटाच्या पुणे जिल्हाप्रमुखांनी ऐन पक्षाच्या बैठकीच्या तोंडावरच शिंदे गटाची वाट धरली. Pune Electricity Failure: मोठा तांत्रिक बिघाड; पुणे शहर, […]
Raju Shetti On BJP : भाजपचं राजकारण आम्हाला मान्य नसून भाजपसोबत आमचं कधीच जमणार नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी ठामपणे सांगितलं आहे. लेट्सअप मराठीशी बोलताना राजू शेट्टी यांना थेट विचारण्यात आलं होतं. त्यावर शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. …पण उद्या मी लोकसभा लढवणारच, राजू शेट्टींनी पवारांना ठणकावून […]
आज मला तुम्ही विधान परिषेदचा आमदार करतायं पण उद्या मी हातकणंगलेमधून लोकसभा निवडणूक लढवणारच असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार यांना ठणकावून सांगितलं होतं. लेट्अप मराठीशी बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवारांसोबत झालेल्या समझोत्याबद्दल स्पष्ट केलं आहे. पवारांची बंदूक ठाकरेंवर निशाणा; बालगंधर्वमध्ये ‘लोक माझे सांगाती’ वरून […]
Devendra Fadanvis Attack On Sharad Pawar and Udhdhav Thackeray : भाजपची प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज पुण्यामध्ये होत आहे. या बैठकीसाठी अनेक दिग्गज नेते आज पुण्यात दाखल झाले आहेत. यासाठी खास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे उपस्थित आहेत. कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीली विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यानंतर आता राज्याचे […]