Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकांवर टीका टीपण्णी सुरू असते. यामध्ये कधी टीका केली जाते तर कधी एकमेकांना आव्हनं दिली जातात. यावेळी देखील असंच एक आव्हान ठाकरे गटातील आमदार आणि […]
Congress Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या (Siddaramiah) कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. आधी या पदासाठी डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) प्रबळ दावेदार होते. त्यांनी दावेदारीही ठोकली होती. नंतर मात्र ज्येष्ठ नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी दावा मागे घेतला. म्हणजे, त्यांच मुख्यमंत्रीपदाची संधी हुकलीच. पण, काँग्रेसमध्ये (Congress Politics) हे काही पहिल्यांदाच घडतंय असं काही नाही. […]
Sanjay Raut on Shinde Group : शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली. त्यानंतर राज्यात शिवसेनेचे शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच या बंडखोरीनंतर ठाकरे गटाच्या अनेक आमदार- खासदार आणि नेत्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. यावेळी त्यांनी ठाकरेंवरील नारजीही बोलून दाखवली आहे. अनिल देशमुख, सुनील केदारांच्या बालेकिल्ल्यांना सुरूंग […]
Raj Thackeray On Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) 13 मे रोजी धूप दाखवण्याच्या घटनेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही हिंदू संघटनांना अन्य धर्मीय लोकांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केला होता. त्यानंतर उरूस आयोजकांनी पुढील वर्षीपासून त्र्यंबकेश्वरला धूप-अगरबत्ती न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावर जे काही घडलं, त्यावरून चांगलचं वातावरण तापलं असून […]
Uddhavji, in his lust for the seat, allied himself with the Congress NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप युती (Shiv Sena-BJP alliance) पुन्हा तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या (Congress-NCP)पाठिंब्यावर महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली आणि भाजपला (BJP) विरोधी बाकावर बसवले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे […]
Devendra Fadnavis on mission to break Anil Deshmukh, Sunil Kedar stronghold : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka assembly elections) काँग्रेस (Congress) पक्षाने बाजी मारली आहे. एकूण २२४ मतदारसंघ असलेल्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसने एकहाती सत्ता राखत भाजपला (BJP) विजयापासून वंचित ठेवलं. मतदारांनी भाजपला सपशेल नाकारलं. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजप पराभूत होण्याची शक्यता आहे. […]