Sanjay Raut is Mahavikas Aghadi’s ‘Gautami Patil’, criticism of Nitesh Rane : राणे आणि शिवसेनेचा ठाकरे गटात नेहमीच वाद होत असतात. राणेंकडून कायम ठाकरे गटावर टीकेची तोफ डागली जात असते. त्या टीकेला त्याच तोडीचं प्रत्युत्तर ठाकरे गटाकडून दिलं जातं. गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) कायम ठाकरे गटावर निशाणा साधतांना दिसत आहेत. […]
Ambadas Danve : राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकांतील जागावाटपाबाबत शिंदे गट आणि भाजपात जशी चर्चा सुरू आहे तशा हालचाली महाविकास आघाडीतही सुरू आहेत. शिंदे गटाने भाजपकडे 22 जागा मागितल्याची चर्चा आहे. यावर काल संजय राऊत यांनी शिंदे गटाला पाच जागा मिळाल्या तरी खूप होईल, असा टोला लगावला […]
Ahmednagar Politics: अहमदनगर (Ahmednagar) जिल्हा राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. सध्या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अन् दबदबा बराच वाढला आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यासाठीत भाजपने जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. काल पक्षाचे जिल्हा प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगरमध्ये होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या माध्यमातून […]
Sanjay Raut Criticized Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) आता काय जबाबदारी आहे ते मला माहिती नाही. आधी ते विरोधी पक्षनेते होते. उत्तम विरोधी पक्षनेते होते. नंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. नंतर पाहिले की ते फुटलेल्या गटाच्या मुख्यमंत्र्याची गाडी चालवत होते. त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत ते पहावे लागेल. पण फार […]
Sanjay Raut News : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने एक धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्याने या पद्धतीने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला बेईमानी केली. ते फक्त पैशाला विकले गेले त्यांच्यासाठी परत दरवाजे उघडले जाणार नाहीत. ही फक्त आमचीच नाही तर राज्यातील साडेबारा कोटी जनतेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्याव लागेल, अशा शब्दांत खासदार संजय […]
Sanjay Raut attacks on BJP : भारतीय जनता पार्टी (BJP) ही अजगर आणि मगरीसारखी आहे. जे त्यांच्यासोबत गेले त्यांना भाजपने खाऊन टाकले. या पक्षाचा हा मूळ स्वभाव आहे. त्यांनी त्यांची भूमिका सोडलेली नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. शिंदे गटात सहभागी झालेले खासदार गजानन किर्तीकर (Gajanan […]