Prakasha Ambedkar : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर […]
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam : रामदास कदम (Ramdas Kadam) माणूसच घाणेरडा असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केली आहे. दरम्यान, राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनानंतर भास्कर जाधव यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली आहे. […]
नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर लढण्यासाठी आम्हाला कोणीही पाठिंबा दिला तरी त्याचे स्वागतच आहे. मग तो अजितदादांनी देऊ दे, भाजपने देऊ दे, मोदी साहेबांनी देऊ दे किंवा एकनाथ शिंदे साहेबांनी देऊ दे. आमची फक्त एकच अट आहे की, आम्हाला आमच्या चिन्हावर निवडणूक लढवायची आहे, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर (Mahadeo Jankar) […]
Devendra Fadnvis : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावरील आरोप खोटे असून सलिम कुत्ता प्रकरणात गिरीश महाजनांचा कुठलाचं संबंध नसल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजनांना थेट क्लिन चीट दिली आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे गॅंगस्टर सलिम कुत्तासोबतचे व्हिडिओ दाखवल्यानंतर विरोधकांनीही सलिम […]
Vidhan Parishad debate on Salim Kutta : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सलीम कुत्ता (Salim Kutta) सोबत पार्टी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि मंत्री दादा भुसेंनी यांनी केला होता. याच मुद्दावरून गेले दोन दिवस भाजप आणि ठाकरे गटांकडून आरोप प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान, आज भाजप आणि […]
प्रफुल्ल साळुंखे : (विशेष प्रतिनिधी) नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आणि पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांना अभिवादन करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आले. उद्या (19 डिसेंबर) सकाळी आठ वाजता सर्व आमदार आणि खासदार यांना संघ मुख्यालयात येण्यासाठीचे पत्र पाठविण्यात आले आहे. […]