Vishwajeet kadam : जिथं अमित, धीरज देशमुख तिथं विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) खंबीरपणे उभं राहणार असल्याचा शब्दच आमदार विश्वजीत कदम यांनी दिला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून काँग्रेसमधून अनेक आमदार भाजपात जाणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. त्यावरुन विश्वजीत कदमांनी थेट उत्तरच दिलं आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते. […]
Sanjay Raut Criticized CM Eknath Shinde : मातोश्री बंगल्यातील बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा (Amit Shah) आणि उद्धव ठाकरे यांच्यात (Uddhav Thackeray) चर्चा झाली होती. भाजपाचे इतर नेतेही तेथे होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आता पूर्णपणे भाजपाचे नोकर झाले आहेत. त्यांच्या सर्वांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य करत आहेत अशा शब्दांत […]
Rohit Pawar tweet old Family photo : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष हा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मिळाला आहे. त्यामुळे अजित पवार गट व शरद पवार गट एकमेंकावर जोरदार निशाणा साधत आहे. आतापर्यंत एकत्र असलेले पवार कुटुंबही फुटले आहे. त्यामुळे आता जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. अजित पवार हे थेट शरद पवार, सुप्रिया […]
Eknath Shinde Kolhapur Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज कोल्हापूर येथील गांधी मैदानात जाहीर सभा झाली. शिवसेनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरातील गांधी मैदानात जाहीर सभा घेतली. ही सभा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू होताच मुख्यमंत्र्यांसह आयोजकांचा पुरता हेरमोड झाला. कारण मुख्यमंत्र्यांनी भाषण सुरू केल्यानंतर अवघ्या पाच ते सहा मिनिटात […]
Supriya Sule : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी अजित पवार यांच्या टीकेवर उत्तर दिले. तसेच त्यांनी बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांना अप्रत्यत्रपणे आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या की, त्यामुळे ही लोकशाही आहे आणि ही वैचारिक लढाई आहे त्यामुळे माझ्यासारखा तगडा […]
Aditya Thackeray speech : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपल्या प्रत्येक भाषणात ते ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेकडून होत असलेल्या टीकेला आता आमदार आदित्य ठाकरेंनीही (Aditya Thackeray) जोरदार टीकी केली आहे. राज्यातील घटनाबाह्य सरकार फक्त दिल्लीसमोर लोटांगण घालायचं काम करतेय, अशी टीका आदित्य […]