Supriya Sule On BJP : आदर्श घोटाळ्या प्रकरणी अशोक चव्हाणांवरील आरोप खोटे असतील तर तुम्ही भाजपने चव्हाण कुटुंबियांची माफी मागितली पाहिजे, असा हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या खासदारांनी आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाणांवर आरोप केले त्यानंतर लगेचच अशोक चव्हाणांना भाजपने राज्यसभेचं खासदार केलंय, अशी सडकून टीकाही सुप्रिया सुळे […]
Pune Loksabha : पुणे लोकसभा मतदारसंघातून (Ppune Loksabha) निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छूक आहेत. भाजपचे नेते सुनील देवधर यांचे (Sunil Deodhar) नाव आघाडीवर आहे. ते निवडणुकीचे तयारी करत आहेत. परंतु पुण्याशी देवधर यांचा संपर्क तुटलेला आहे, असे त्यांच्याबाबत बोलले जात आहे. परंतु हे सुनील देवधर यांनी मुद्देसुदपणे खोडून काढले आहे. ‘भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट […]
Supriya Sule On Amit Shah : भाजपमध्ये घराणेशाही झाली तर टॅलेंट मग आमच्यावरच आणखी एक अन्याय का? असा खडा सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांना केला आहे. दरम्यान, भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात अमित शाह यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला […]
Supriya Sule News : आमच्यात टॅलेंट म्हणूनच आमचे नेते हवे असल्याचं म्हणत पक्षांतराच्या वावड्यावरुन खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर घणाघात केला आहे. दरम्यान, राज्यात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे अनेक नेते भाजपात जाणार असल्याचे दावे केले जात आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट केलं तर दुसरीकडे भाजप खासदार सुजय विखेंनीही बाळासाहेब […]
“आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा”. असे म्हणत 2019 ला भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी पवार कुटुंबाविरुद्ध उघड शड्डू ठोकला. त्यावेळीपर्यंत छुपा असलेला संघर्ष आता उघड आणि आरपार होणार असल्याचा त्यांचा इशारा होता. या इशाऱ्याच्या पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पवार-पाटील घराण्यातील वाद चर्चेत आला आहे. “अजितदादांनी तीनवेळा आमच्या पाठीत […]
“अमित देशमुख, तुमच्याकडे लातूरच नव्हे तर महाराष्ट्र आशा आणि अपेक्षेने पाहात आहे. तुम्हाला वारसा आहे. तुमचे वक्तृत्वही चांगले आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात फिरा. राज्यात फिरण्याची हीच वेळ आहे, आम्ही सगळे तुमच्या पाठीशी उभे राहू”. रविवारी लातूरमधील निवळीमध्ये विलास सहकारी साखर कारखान्याच्या आवारात लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) स्मृती सोहळा, त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण, ‘विलास भवन’ […]