Jitendra Awhad : अजितदादांनी बारामती दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमात थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याशी आपल्या तुलना केली. अजितदादांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादीमध्ये केलेल्या बंडाची तुलना शरद पवारांनी 1978 मध्ये घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. यावेळी अजितदादा म्हणाले की, काहींनी तर 38 व्या वर्षीच वेगळी भूमिका घेतली. आम्हीतरी 60 वर्ष पार केल्यानंतर ही भूमिका घेतली. त्यावरुन राष्ट्रवादीच्या […]
Nana Patole on Nana Patekar : मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी मोठे वक्तव्य केले होतं. 2024 मध्ये पुन्हा भाजप येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असं वक्तव्य केलं. त्यांच्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) […]
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता 24 डिसेंबरचा अल्टिमेटम संपल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarage) यांनी येत्या 20 जानेवारील मुंबईत धडक देणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या 20 तारखेला मराठा बांधवांचा पायी मोर्चा मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यामुळे आता सरकारने आमच्यावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नसल्याचा कडक इशाराच मराठा आंदोलक […]
Nitesh Rane On Uddhav Thackeray : राम मंदिर लोकार्पण (Ram Mandir)सोहळ्याला उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)निमंत्रण न देण्याचा राम मंदिर समितीचा निर्णय योग्य आहे. मंदिर समितीच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. हिंदू समाजाचा आणि उद्धव ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केली आहे. राम मंदिराला उद्धव ठाकरेंचं काहीही योगदान नाही. आणि […]
Amol Kolhe Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक यु्द्ध जोरात सुरू आहे. आजपासून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांनी थेट अजितदादांना निशाण्यावर घेत आपले इरादे स्पष्ट केले. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न […]
Sanjay Raut : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी (Ram Mandir) होत आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानात राजकारणही जोरात सुरू आहे. या सोहळ्याचं निमंत्रण उद्धव ठाकरेंना नाही. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते भडकले आहेत. आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपाच्या काही नेत्यांकडून या […]