प्रफुल्ल साळुंखे BJP News : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज राज्यातील सर्व 48 लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रमुख जाहीर केले. प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी भाजप नेत्यांना दिली आहे. आज जाहीर झालेल्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखांच्या यादीत अशी काही नावे आहेत जी कदाचित भविष्यात निवडणुकीत उमेदवारही असू शकतात नव्हे भाजपने (BJP) त्यांना उमेदवारी देण्याचीही तयारी केल्याचे दिसत आहे. […]
लढत तुल्यबळांमध्ये होत असते, राजकीय कारकीर्दीत पवारांचं वय अधिक, निवडणुकीचं वय हास्यास्पद, असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा (Ajay Mishra) यांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, मंत्री मिश्रा यांनी शरद पवारांना माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं खुलं चॅलेंज दिलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. […]
BJP : देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. भाजप (BJP) अॅक्शन मोडमध्ये आला असून नेते मंडळींनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्याही आधी निवडणूक प्रमुख नेमले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे. राज्यात भाजप आणि शिंदे गट सत्तेत येऊन एक वर्ष होईल. त्यात आता लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू […]
Sanjay Raut : बाळासाहेब ठाकरे यांना सोडून गेलेले नेते पुन्हा राजकारणात दिसलेच नसल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथल्या शिवसेनेच्या शाखेचा 38 वा वर्धापनदिनानिमित्त संजय राऊत बोलत होते. (Sanjay Raut criticizes Shinde group MLAs) नगर-कल्याण महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्स बसची मोटार सायकलला धडक; तीन जण जागीच […]
Balasaheb Thorat : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही महिन्यांवर आहेत. अशात युती आणि आघाडीत कोणता पक्ष लोकसभेच्या किती जागा लढवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. बैठका, मिटिंगा, आणि आढाव यावर सर्वच पक्षांनी भर दिला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) तर वज्रमूठ सभा घेऊन धुराळाच उडवून […]
Sanjay Raut replies Rahul Narvekar : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याच्या राजकारणात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य केले आहे. आम्ही विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीचा मान ठेवतो. अध्यक्षांनी जर 90 दिवसांत निर्णय दिला नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असा […]