Chhagan Bhujbal : महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देऊन थेट सरकारमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 30 आमदार अजित पवार यांच्यासह राजभवनात उपस्थित होते. अजित पवारांनंतर छगन भुजबळ यांच्यासह 9 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडखोरीने विरोधकांना मोठा […]
Ajit Pawar News : आम्ही निर्णय घेऊन या सरकारमध्ये राष्ट्रवादी आणि आमदारांनी जाण्याचा निर्णय घेतला. शपथ घेतली. अजूनही काही विस्तार केला जाईल. त्यावेळीही आणखी काही जणांना सँधी देण्याचा प्रयत्न राहिल असे स्पष्ट करत शुक्रवारीच (28 जून) विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट अजित पवार (Ajit pawar) यांनी केला. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आयोजित पत्रकार […]
Raj Thackeray on Ajit Pawar Oath : आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भुकंपसदृश्य स्थिती होती. NCP चे अनेक आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सरकारमध्ये सामील होणार अशी चर्चा होती. परंतु, सरकारकडून याबाबत अधिकृत खुलासा आला नव्हता. अखेर आज दुपारी, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे ३० ते ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis सरकारमध्ये सहभागी झाल्यानं राज्याच्या राजकारात मोठा […]
Ekanath Shinde : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी झाला असून त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली […]
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर उभी होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा होती. अशातच आज राज्यात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांची सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण होताच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही मोठी फुट पडली आहे. आपल्या चाळीस समर्थक आमदारांना सोबत घेऊन अजित पवारांनी (Ajit Pawar) बंडखोरी केली आहे. […]
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री […]