Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आमनेसामने आले आहेत. अजित पवार यांनी बुधवारी जे भाषण केलं त्यात त्यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. यानंतर शरद पवार यांनी त्यांना आपल्या स्टाईलने उत्तर दिले होते. त्यानंतर आज शरद […]
Nitin Gadkari : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर […]
अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंडखोरी केल्यानंतर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. अजित पवारांबरोबर शरद पवारांचे निकटवर्तीय आणि विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील, छगन भुबजळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे नेतेही गेले. प्रफुल्ल पटेल (Praful Patel हे अजित पवार गटात गेल्यानं त्यांनी शरद पवारांची साथ का सोडली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. […]
Jitendra Aawhad On Ajit Pawar : पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सह्यांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी मग त्यांचे अधिकार अमान्य का करता? पक्षच तुमचा आहे, सगळेच तुमचे आहे तर फेरनिवड कशाला करता ? राष्ट्रीय निवडणूक समिती आहे त्यांना न सांगता तुम्ही पक्षाध्यक्षांची निवड […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) काल दिल्लीत झालेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन कालची बैठक बेकायदेशीर असल्याचं सांगितले. तसेच काल शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बैठकीत घेतलेले निर्णयही बेकायदेशीर असल्याचे पटेल यांनी सांगितलं. दरम्यान, […]
Dr. Rajendra Shingane : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवारांचा (Ajit Pawar) गट राज्य सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांच्या गटात नेमके किती आमदार आहेत, याची स्पष्ट आकडेवारी अद्याप समोर आली नसली, तरी अजित पवारांच्या गटातील आमदारांची संख्या अधिक असल्याचं समोर येत आहे. अशातच आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी मंत्री […]