Amol Kolhe News : शिरुर मतदारसंघात यंदाही लोकसभेचं तिकीट मिळताच खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आगामी काळात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करण्याचा अजेंडा त्यांनी सेट केला आहे. याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. शेतकऱ्यांसाठीच्या खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान मोदींचा फोटो अन् तोही आचारसंहितेच्या काळात. हा मुद्दा कोल्हेंच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. त्यांनी याच मुद्द्यावर […]
Jalgaon Loksabha : भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी अखेर उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांनाच ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती पण उद्धव ठाकरेंनी करण पवार (Karan Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदारांना सोडून ठाकरे यांनी करण पवारांनाच का संधी दिली? असा सवाल […]
Unmesh Patil News : जळगावचे खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी आज भारतीय जनता पक्षातून (BJP) राजीनामा देत ठाकरे गटात (UBT) प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) भाजपकडून यावेळी उन्मेश पाटील यांचे तिकीट कापण्यात आले होते. यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षाला रामराम करून ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा […]
Shivajirao Aadhalrao Criticize Amol Kolhe : पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील ( Shivajirao Aadhalrao ) आणि विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे आमनेसामने ( Amol Kolhe ) आहेत. त्यात आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठका आणि पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यावरून अमोल […]
Devendra Fadnavis Comment on Sharad Pawar : ‘काल पवार साहेब या ठिकाणी येऊन गेले. मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो. जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली. आम्ही काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. जिल्हा परिषद जिंकलो. एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जागा जिंकल्या. नगरपालिका जिंकलो, नगरपरिषद जिंकलो. पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला […]
Arvind Kejriwal : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहे. केजरीवाल यांना ईडीने अबकारी (मद्यधोरण) घोटाळ्या प्रकरणी 21 मार्चला अटक केली होती. तर आता ईडीने उच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल हे ‘अबकारी घोटाळ्याचे’ मुख्य सूत्रधार आहेत असे सांगितले आहे. और किसीको देखने की जरुरत नही है”; अशोक चव्हाणांची तुफान डायलॉगबाजी […]