Jitendra Awhad On Sujay Vikhe : इंग्रजी बोलण्यावरुन अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांना चॅलेंज दिलं आहे. या चॅलेंजनंतर निलेश लंकेंकडूनही विखेंवर सडकून टीका करण्यात आली. आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सुजय विखेंना खोचक सवाल केलायं. तुम्हाला अण्णाभाऊ […]
Ambadas Danve On Bhavana Gawali : शिंदे गटाकडून हिंगोली लोकसभा (Hingoli Lok Sabha) मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील (Hemant Patil) यांना उमेदवारी जाहीर झाली होता. मात्र, भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे (Tanaji Mutkule) यांनी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानं शिंदे गटाला पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली. त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहलीकरांना उमेदवारी जाहीर झाली. […]
Swaroop Jankar will contest Madha : सध्या माढा लोकसभा मतदारसंघाकडे (Madha Lok Sabha Constituency) सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) प्रवीण गायकवाड यांचं नाव चर्चेत आहे. अशातच आता स्वरुप जानकर (Swaroop Jankar) यांनी आपण माढ्यातून उमेदवारी अर्ज […]
Jalgaon Loksabha : मत मागण्यांपेक्षा कृतीतून काम करणाऱ्यांवरच जनतेचा विश्वास असल्याची टीका जळगाव लोकसभेचे (Jalgaon Loksabha) ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार (Karan Pawar) यांनी केली आहे. दरम्यान, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांच्यासह करण पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. प्रवेश करताच ठाकरे गटाकडून करण पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. त्यानंतर […]
Beed Loksabha : बीड लोकसभेसाठी (Beed Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar Group) गटाकडून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीदरम्यान, राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीयं. या भेटीनंतर आपण बीड लोकसभा निवडणूक […]
Vasant More Will Join VBA : वसंत मोरेंनी (Vasant More) मनसेला सोडचिठ्ठी देत ‘एकला चलो’चा नारा दिला होता. त्यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि इतर सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर काल वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Alliance) पुण्यातून वसंत मोरे यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून घोषित केले. दरम्यान, […]