NCP Politicla Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी रोहित पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी त्यांना किंमत देत नसल्याचे टोला भुजबळांनी रोहित पवारांना लगावला आहे. अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर शरद पवारांनी महारष्ट्रभर दौरा करायला सुरुवात केली आहे. त्यांची पहिली सभा छगन भुजबळांच्या येवला मतदारसंघात झाली होती. यावेळी रोहित पवारही त्यांच्या बरोबर होते. […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत काही लोक अजितदादांना विलन करण्याचे काम करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गट शरद पवार गट या दोघांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहे. यानंतर आज रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत बंडात सहभागी झालेली चार-पाच मंडळी स्वतला बाजूला […]
Chhagan Bhujbal : देवळालीच्या आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) या आजारी असल्याने नाशिकमधील संजीवणी रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नुकतीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरोज आहिरेंची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर आता अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही सरोज अहिरे यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळं […]
Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पोहरादेवी येथे आयोजित सभेत बोलताना सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी खासदार भावना गवळी आणि मंत्री संजय राठोड यांच्यावरही निशाणा साधला. आधी भाजपने भावनाताई गवळींवर (Bhavana Gawali) भ्रष्टाचाराचे आरोप केले. ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करत आला, त्यांनी पंतप्रधान मोदींना राखी […]
Uddhav Thackeray : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) उभी फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे शिंदे गट आणि भाजपसोबत गेले. दरम्यान, यावरूनच आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली. सध्याचं सरकार हे त्रिशुळ सरकार नसून एक फुल दोन हाफ सरकार आहे, अशा शब्दात त्यांनी सत्ताधारी पक्षांवर जोरदार टीका केली. […]
Arvind Sawant : सामान्य माणसाला असामान्य बनविणारी कोणती संघटना असेल तर ती शिवसेना आहे. ज्यांना मोठं केलं ते आज तिकडे गेले आणि भ्रष्टचाराने बरबटले. तुम्ही मात्र सोबत राहिलात तुम्हाला मी आज दंडवत घालतो. आता एकच लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा शून्यावर आला. ना आमदार आहे ना खासदार आहे. आता तुम्हा शिवसैनिकांच्यावतीनं उद्धवजींना सांगतो निश्चिंत राहा. बाजूला […]