उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहन होईना अन् सांगताही येईना अशी झाली असल्याची जळजळीत टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच भर सभेत फडणवीसांचं राष्ट्रवादीशी युती करणार नसल्याच्या विधानाची ऑडिओ क्लिप ऐकवत त्यांनी खिल्लीही उडवली आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘कलंक’ असा केला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा दुसरा दिवस […]
Chandrashehar Bawankule attack On Udhdhav Thackeray : भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले […]
Eknath Khadase : सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, सध्यातरी राज्यात कुणी काय बोलावं याचं बंधन राहिलेलं नाही. कुणी सैतान म्हणतं, कुणी पप्पू म्हणतं तर कुणी काही म्हणतं. राजकारणातच स्तर इतका खाली गेला आहे की, या लोकांविषयी जनमानसामध्ये चीड आणि किळस निर्माण झाली आहे. […]
NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळतो आहे. यामध्ये अजित पवारांसोबत गेलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर देखील शरद पवार व त्यांच्या गटाचा रोष दिसून येत आहे. शरद पवारांनी नुकतीच भुजबळ यांचा मतदारसंघ […]
उद्धव ठाकरे राजकारणाच्या खालच्या स्तरावर उतरलेत, म्हणूनच ते आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घेत असल्याची खोचक टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी बंजारा समाजाची काशी पोहरादेवी मंदिराचं दर्शन घेऊन सुरुवात केलीय, त्यानंतर वाशिम, अमरावतीत छोटेखानी सभा घेत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला […]
गिरीष महाजन तुम्ही तरबेज आहातच, पण राज्यात आता तीन पक्षाचं सरकार त्यामुळे आता राष्ट्रवादीचेही झेंडे लावत चला, असे शालजोडीतून टोमणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मारले आहेत. दरम्यान, धुळ्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार जनतेला संबोधित करीत होते. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार अस्तित्वात असून […]