रायगड जिल्ह्यात आजवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व होते. सुनील तटकरे यांचा रायगड हा बालेकिल्ला होता. मात्र, राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे शिंदे गटाकडे गेलं. शिंदे गटाचे उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Tatkare) […]
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपवर टीका करत आहेत. आता कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांना मोठा गौप्यस्फोट केला आहे. काही दिवसांआधीच सांगितलं होतं की शिवसेनेनंतर राष्ट्रवादी टार्गेट आहे. त्यानुसार घर फोडलं, पक्ष फोडला. आता आगामी निवडणुकीच्या आधी काँग्रेस सुद्धा टार्गेट असू शकते, असा खळबळजनक गौप्यस्फोट रोहित पवार […]
Chadrashekhar Bavankule on Udahav thakre : फडणवीसांच्या कारकीर्दीची तुलना करता, वयाच्या 31 व्या वर्षी माझे वडिल आणि माझा कॅमेरा हे उद्धव ठाकरेंचं कर्तृत्व होतं. तर पुढे वयाच्या 43 व्या त्यांचं कर्तृत्व म्हणजे माझे वडिल, माझा कॅमेरा आणि माझी पत्नी एवढाचं परिवार. तर 60 व्या वर्षी देखील ठाकरेंचं कर्तृत्व तेच होतं. मी. माझा मुलगा मंत्री, पत्नी […]
Nilesh Rane vs Uddhav Thackeray : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेमुळे ठाकरे गट आणि भाजपात जुंपली आहे. ठाकरे यांनी फडणवीसांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजप कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत […]
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडानंतर या पक्षाला मोठी गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी आणि पक्ष बांधणीसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. सभा घेत पक्षातील बंडखोरांवर तुटून पडले आहेत. मात्र, राष्ट्रवादीत पडलेल्या या फुटीवर रयत क्रांती संघटेनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक […]
Sadabhau Khot criticized Sharad Pawar : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली. त्यानंतर खोत यांच्यावर टीकेची झोड उठली. आज खोत यांनी पुन्हा पवार यांच्यावर घणाघाती टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. खोत म्हणाले, शरद पवारांचा सगळा इतिहास पाहिला तर सगळ्यांच्या घरात भांडणं लावली. त्यांनी […]