Eknath Khadse : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेऊन मी भाजपात प्रवेश करणार आहे. एकनाथ खडसे यांनी (Eknath Khadse) आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी दिल्लीत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची (JP Nadda) भेट घेतली. भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार भारतीय जनता पार्टीत मी प्रवेश करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत […]
Sanjay Raut on Sangali loksabha Candidate : सांगली लोकसभा मतदारसंघावरुन ( sangli loksabha ) महाविकास आघाडीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी ( Sanjay Raut ) देखील कॉंग्रेसला इशारा दिला आहे. राऊत म्हणाले की, सांगलीत चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. तसेच मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे. तसेच […]
Nana Patole replies Sanjay Raut : सांगली लोकसभा मतदारसंघ (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीत (MVA) अतिशय कळीचा ठरलाय. सध्याच्या राजकीय परिस्थितीत हा मतदारसंघ ठाकरे गटाने अगदी काँग्रेसच्या नाकावर टिच्चून आपल्याकडे खेचून घेतलाय. इतकंच नाही तर थेट पैलवान चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करून काँग्रेसच्या जखमेवरची खपली काढून जखम भळभळती केली आहे. त्यातच दुसरा घाव संजय […]
Eknath Shinde : राज्यातील काही मतदारसंघात महायुतीत धुसफूस सुरू आहे. जागावाटपात भाजपकडून विनाकारण दबाव टाकला जात आहे असा मेसेज घटकपक्षांत गेला आहे. अशा परिस्थितीत आहे त्या जागा टिकवून ठेवणे अवघड होत आहे. या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिंदे गटाला बसला आहे. चार खासदारांची तिकीटे कापण्यात आली. या घडामोडींमुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता अन् नाराजी आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ […]
Bachchu Kadu Support Shyam Kumar Barve : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील महायुतीचा घटक पक्ष असलेला प्रहारने मविआला पुरक भूमिका घेतली. अमरावती येथे भाजपने नवनीत राणांना (Navneet Rana) उमेदवारी दिल्याने बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवला. त्यानंतर आता त्यांनी महायुतीला आणखी एक धक्का दिला. मी आता आणि […]
Rohini khadse clarification she will remain in ncp sharad-pawar group: जळगावः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ज्येष्ठ नेते व विधानपरिषद सदस्य एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे शरद पवार यांची साथ सोडून पुन्हा स्वगृही भाजपात (BJP) येणार असल्याच्या राजकीय चर्चा सुरू आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत खडसे यांचा भाजप प्रवेश होणार आहे. खडसे हे आपली मुलगी रोहिणी […]