Maharashtra Political Crisis : राज्यात सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Political Crisis) आणि खातेवाटपाची चर्चा जोरात सुरू आहे. अजित पवार गटातील मंत्र्यांसह शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रीपदे द्यायची असल्याने तिढा सुटता सुटत नाही. त्यामुळेच काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेले होते. दुसरीकडे मंत्रीपदे मिळत नसल्याने शिंदे गटाची […]
NCP Mahesh Tapase On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी महाराष्ट्र सरकारमधील खाते वाटपावरून सुरू असलेल्या राजकीय गतिरोधाबद्दल त्यांचे मत मांडले. ताज्या घडामोडींवर प्रकाश टाकताना तपासे यांनी ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी दिल्लीला जाण्याची गरज असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले, तर पूर्वी लोक […]
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यामुळं शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिवाय,अर्थ खातं (Finance Minustry) राष्ट्रवादीला नको, अशी आग्रही भूमिका शिंदे गटाची आहे. त्यामुळं महायुतीत खातेवाटपावरून सर्वकाही आलेबेल नसल्याचं बोलल्या जातं. कालचं आमदार बच्चू कडू यांनी तीन […]
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून भाजपाच्या सत्तापिपासू वृत्तीने राज्यात शासन व प्रशासनही ठप्प आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून देऊन मलाईदार खात्यासाठी साठमारी सुरु आहे. राज्यात अलिबाबा ४० चोरांसारखी परिस्थिती असून जनतेची तिजोरी लुटली जात आहे. त्यामुळे राज्यपाल व महामहिम राष्ट्रपती […]
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) अजित पवार आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह 8 जणांनी शपथ घेतली त्याला आता बारा दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही त्यांना खातेवाटप झालेले नाही. यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. अजित पवार गटाने अर्थ, जलसंपदा, गृहनिर्माण, सहकार अशी वजनदार खाती मागितली आहे. […]
Dhananjay Munde On Cabinet Expansion : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अद्याप खात्रीशीर माहिती नाही. या रखडलेल्या विस्तारावर आज मंत्री धनंजय मुंडे यांनीही भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अधिकृत माहिती माझ्यापर्यंत येत नाही तोपर्यंत यावर कोणतेही भाष्य करणे योग्य ठरणार नाही असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केले. धनंजय […]