Eknath Shinde : तुम्ही देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) कलंक म्हणता, पण देवेंद्रजींनी मनाचा मोठेपणा दाखवत फक्त पन्नास आमदार असतांना मला मुख्यमंत्री केलं. त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारले. याला मनाचा मोठेपणा म्हणतात, महाकलंक तर तुम्ही आहात, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंवर केली. (Eknath Shinde on Uddhav Thackeray shivsena melava […]
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून रणशिंग फुंकण्यात आल्याचं दिसून येत आहे. ठाण्यात आज भाजपची महाविजय कार्यशाळा 2024 पार पडली. यावेळी राज्यातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान, या कार्यशाळेत देवेंद्र फडणवीसांनी संबोधन केलं आहे. अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. […]
Devendra Fadnavis : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीमधील भाजप मेळाव्यात उद्धव ठाकरे(uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मेळाव्यात सांगितले की, आपण जे करत आहोत तो अधर्म नसून धर्मच आहे, याला कुटनीती म्हणतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले की, शिवसेना(Shiv Sena) आणि राष्ट्रवादी(NCP) फोडण्यावरुन आपल्यावर टीका […]
Dcm Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : भाजप-ठाकरे गटामध्ये सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात 2019 मध्ये उद्धव ठाकरेंसोबत नेमकं काय घडलं होतं? ती गुपितं उघड केली आहेत. Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ फडणवीस म्हणाले, 2019 साली भाजप-शिवसेनेला […]
Devendra Fadnavis : काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. अजित पवार गटाने पक्षावरही दावा केला. त्यामुळं शरद पवार गटाकडून सातत्याने अजित पवार आणि भाजपवर टीका केली जाते. अशातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युतीविषयी भाष्य […]
Devendra Fadnavis On Nitish Kumar : बिहारमध्ये(bihar) शिक्षक भरती नियमातील बदलांच्या निषेधार्थ आणि शिक्षकांच्या मागणीसाठी भाजपने विधानसभेवर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप(BJP) कार्यकर्त्यांशी पोलिसांची झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यात भाजपच्या एका नेत्याचा मृत्यू झाला. या घटनेवरुन भाजप नेत्यांनी बिहार सरकारवर(Bihar Govt) जोरदार निशाणा साधला आहे. त्यातच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी देखील […]