Abdul Sattar News : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शिंदे-फडणवीस सरकारबरोबर आलेल्या अजित पवार गटातील मंत्र्यांना अखेर आज खातेवाटप करण्यात आले. अपेक्षेप्रमाणे अजित पवार यांना अर्थ खाते मिळाले आहे. तसेच अन्य मंत्र्यांनाही वजनदार खाते मिळाले आहेत. या खातेवाटपात मात्र शिंदे गट आणि भाजपातील काही मंत्र्यांची खाती काढून घेतली गेली आहेत. शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार […]
मुंबई : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्र्वादीच्या नऊ मंत्र्यांचा समावेश शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये झाल्यानंतर आज दोन आठवड्यांनी खातेवाटप झाले आहे. शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात महत्वाच्या खात्यावरून संघर्ष सुरू होता. त्यामुळं खातेवाटप होण्याला विलंब होत होता. मात्र, शिंदे-पवार-फडणवीस यांच्या बैठकीनंतर आज खातेवाटप जाहीर झाले. शिंदें गटाच्या विरोधानंतरही अजित पवारांना अर्थ खाते मिळालं. शिंदे गटाकडील […]
Uddhav Thackeray replies Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यातील कार्यक्रमात उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. 2019 साली उद्धव ठाकरे यांनी जे केले त्याला बेईमानीशिवाय दुसरे काहीच म्हणता येणार नाही. त्यांनी माझ्या नव्हे तर भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला. बेईमानी होते तेव्हा कुटनीती वापरावी लागते, असे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार […]
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारमध्ये सहभागी होऊन तब्बल बारा दिवस उलटले तरी अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खातेवाटप झालं नव्हतं. मात्र, अखेर आज राष्ट्रवादीच्या (NCP) मंत्र्यांना खातेवाटप झालं. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सर्व ९ मंत्र्यांना अनेक चांगली खाती मिळाली आहेत. सर्वात महत्वाचं असलेलं अर्थखाते हे अजित पवारांकडे सोपवण्यात आलं. तर सहकार मंत्रालयाची जबाबबदारी ही […]
Nana Patole : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद कुणाला मिळेल असा प्रश्न विचारला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकले आहे. पटोले यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी मंत्रिमंडळात आहे. नऊ आमदारांनी शपथ घेतली आहे. आता […]
Sadabhau Khot criticized Sunil Shetti : टोमॅटोच्या वाढलेल्या दरावर ट्विट करून सर्वसामान्यांची बाजू घेणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टीला (Sunil Shetti) शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी चांगलच झोडपून काढलं आहे. तसेच त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे. सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा माणूस आहे. शेतकऱ्याच्या मालाला कधीतरी चांगला भाव मिळाला तर तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्याच्या […]