Bachchu Kadu on Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला याची उत्तरे देण्यासाठी आमदारांच्या अपात्रतेचा निकालाचा मुद्दा पुढे केला जात होता. मात्र, ते कारण […]
Bachchu Kadu : राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकारमध्ये आलेल्या अजित पवार यांच्या गटाला काल खातेवाटपही करण्यात आले. मात्र, एक वर्षाआधी शिवसेनेत अशाच पद्धतीने बंड करून भाजपसोबत आलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांना अजूनही मंत्रीपदे मिळाली नाहीत. उलट राष्ट्रवादीच्या आमदारांना खाते देताना शिंदे गटातील काही मंत्र्यांचे खाते काढून त्यांना दुसरे खाते दिले गेले. त्यानंतर आता अजित पवार मुख्यमंत्री […]
Shivsena MLA Sanjay Gayakwad : विविध वक्तव्यांनी सातत्याने चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष आहे, त्यामुळे पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्या उठावात सहभागी होताना जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावरही आरोप केले होते. पालकमंत्री निधी वाटपात दुजाभाव करीत असल्याचा आरोप […]
Ram satpute on rohit pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (rohit pawar)आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत. आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपासून अनेक दिग्गज नेत्यांशी पंगा घेतला आहे. त्यातच आता रोहित पवार यांनी एक फोटो ट्वीट करुन भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पवारांच्या या ट्वीटची जोरदार चर्चा […]
Bharat Gogavale : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची (Cabinet Expantion ) जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रवादीत बंड करून अजित पवारांसह नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांना खातेवापटंही झालं. भरत गोगावलेंच्या (Bharat Gogavale) प्रतिस्पर्धी अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनाही मागून येऊन मंत्रिपद भेटले. […]
Aditya Thackeray : अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर काल या मंत्र्यांना खात्यांचे वाटप करण्यात आले. खातेवाटप करताना शिंदे गटातील मंत्र्यांच्या खात्यात काही फेरबदल करण्यात आले. शिंदे गटाचा विरोध डावलून अजित पवार यांनाच अर्थ खातं देण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या गटातील अन्य मंत्र्यांनाही वजनदार खाती मिळाली मात्र शिंदे गटातील […]