Ashutosh Kale : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा आमदार आशुतोष काळे (Ashutosh Kale) परदेशात होते. त्यामुळे ते कोणत्या गटात याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. नंतर काही दिवसांनी त्यांचे सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. नंतर आ. काळे यांनी परदेशातूनच प्रतित्रापत्र पाठवून देत […]
Ashutosh Kale on NCP Crisis : अजितदादांचं बंड ज्यावेळेस घडलं तेव्हा मी परदेशात होतो. मला ज्यावेळी याची कल्पना आली. त्यावेळी माझा फोन डायव्हर्ट केलेला होता. आता हे घडल्यानंतर मला फोन येतील पुन्हा येण्यासाठी सांगितलं जाईल याचीही कल्पना होती.परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक परिवार असून एकसंघपणे काम करतो. पण अशा घडामोडी ज्यावेळी घडल्या त्यावेळी एक […]
Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार गटाने सत्तेत सहभाही होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) गटाने अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या […]
Anant kalase on Leader of the Opposition : येत्या १७ जुलैपासून राज्य विधीमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र, राष्ट्रवादीतीतील फुटीनंतर राज्याला विरोधी पक्ष नेताच उरला नसल्यानं आता हे अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय, होणार काय? अशी चर्चा सुरू झाली. दरम्यान, विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे (Anant kalase) यांनी यावर भाष्य केलं. काँग्रेसकडे […]
2024 Who is Maharashtra’s favorite CM? अजित पवार मूळ राष्ट्रवादीत असताना महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल असल्याचे अनेक सर्व्हेतून दिसून येते होते. आता राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर राज्यातील राजकीय समिकरणं बदलली आहेत. त्यामुळे जनतेचाही मूड बदलला आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री कोण होणार? असा सामने सर्व्हे केला. या सर्व्हेतून एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारी आकडेवारी […]
Eknath Khadse : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यावर बदनामीकारक वक्तव्य केल्याचे आरोप केले. खडसेंनी चव्हाण यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे. खडसे यांनी हा दावा जिल्हा सत्र न्यायालयात दाखला केला. (Eknath Khadsen claims defamation against BJP MLA Mangesh Chavan) […]