Jayant Patil On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या नऊ मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. अजित पवार गट शरद पवारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पण या भेटीचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार […]
Prakash Ambedkar News : अजित पवारांचं (Ajit Pawar) बंड लवकरच थंड होणार असून ते वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केलं आहे. प्रकाश आंबेडकर पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांंशी संवाद साधला आहे. किलर पोज देत अवनीतने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके ते म्हणाले, राज्यात सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारची चर्चा […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासाह 9 मंत्री आणि बंडखोर नेत्यांनी काल (16 जुलै) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह सर्व नेत्यांनी आणि आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी, पक्ष एकसंघ रहावा, यासाठी मंत्री आणि आमदारांनी शरद पवार यांना विनंती केली, […]
Sanjay Shirsat On NCP : पावसाळी अधिवेशनाला आजपासून (दि.17) सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सहभागी होते, यात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार मात्र उपस्थित नव्हते. त्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक […]
Maharashtra Assembly Session : आज पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं आहे. यावेळी सुरूवातील विधिमंडळाच्या विधानसभेत कामकाजला सुरूवात झाली. मात्र यावेळी झालेल्या गोंधळामुळे या सभागृहातील कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाच्या विधानपरिषद या सभागृहात कामकाज सुरू झाले आहे. ( After enter in Shinde Shivsena Neelam Gorhe supporting CM Shinde who […]
Sanjay Raut On Sharad Pawar : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. त्याचवेळी देशातील विरोधी पक्षांची बैठक बंगळुरु येथे सुरु होणार आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे आणि शरद पवार जाणार आहे. पण, आजच्या बैठकीसाठी शरद पवार जाणार नसल्याची चर्चा होती. यावर राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत याविषयी भाष्य केले. […]