Sanjay Raut On Kirit Somayya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये बंगळुरु येथे झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर व एनडीएच्या बैठकीवर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी एनडीएच्या बैठकीवर टीका केली आहे. गेल्या 9 वर्षात तुम्हाला एनडीए आठवली नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला सुनावले. राऊत म्हणाले, 9 वर्षांमध्ये मोदी-शहा यांना एनडीए आठवली नव्हती. आम्ही […]
Eknath Shinde : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांची मोठी बैठक बंगळुरूत पार पडली. विरोधकांच्या या राजकारणाला भाजपानेही तशीच मोठी बैठक आयोजित करून उत्तर दिले. काल राजधानी दिल्लीत एनडीएची मोठी बैठक झाली. या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नुकतेच सरकारमध्ये दाखल झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित […]
Maharashtra Politics : लोकसभा आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जोरदार तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. निवडणुकांच्या मोर्चेबांधणीत भाजपने आघाडी घेतली असून पुन्हा एक मोठा डाव टाकला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या नवीन टीमची घोषणा केली आहे. बावनकुळे यांनी जवळपास 70 नावांची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण दुवा […]
Jitendra Awhad onKirit Somayya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले. परंतु, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी वेगळाच सुर पकडला आहे. व्यक्तीगत हल्ले करून एखाद्याचं राजकीय जीवन संपवायचं, याचा मी निषेध करतो, असं ट्वीट आव्हाड यांनी […]
NDA meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांची एकत्रित बैठक नुकतीच बेंगळुरू येथे पार पडली. या बैठकीत युतीचे नाव इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स) ठेवण्यात आलं. या बैठकित बोलतांना विरोधकांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. तर विरोधकांच्या याच नव्या युतीवरून पंतप्रधान मोदींनी कॉंग्रेस […]
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मागील अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना धरत होते. सोमय्यांच्या आरोपांनंतर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना तुरुंगातही रहावं लागलं आहे. सोमय्या सारखं कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. एका वृत्तवाहिनीने सोमय्या यांचा कथित आक्षेपार्ह अवस्थेतला […]