Navneet Rana Meet Abhijeet Adsul : अमरावतीत नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपने (BJP) उमेदवारी दिली. मात्र, त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि प्रहारचे नेते बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी जोरदार विरोध केला. इतकचं नाही तप बच्चू कडूंनी अमरावतीत प्रहारकडून उमेदवार उभा केला. मतदारसंघातील दोन बडे नेते विरोधात असल्यानं राणा चांगल्याच अडचणीत आल्यात. […]
Nashik Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha) राज्यात महाविकास आघाडीकडून (MVA) सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर महायुतीमध्ये (Mahayuti) अद्याप देखील काही जागांवरून तिढा कायम असल्याने या जागांवर उमेदवार कोण असणार ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. दरम्यान, राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी महायुतीकडून नाशिकच्या जागेसाठी (Nashik Lok Sabha) […]
Girish Mahajan On Eknath Khadse : नुसतंच मी-मी करुन चालत नाही, पक्षाशिवाय कोणाची मोठा नाही, तुम्ही बाहेर पडलेत त्यामुळे तुमचं भविष्य कसंय ते पाहा, या शब्दांत भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. दरम्यान, जळगावमध्ये आयोजित सभेत गिरीश महाजन बोलत […]
Meeting Dada Bhuse and Bhandas Murkute: लोकसभेच्या रणसंग्रमात कोण कुठल्या पक्षात जाईल आणि कुणाला कोण पाठिंबा देईल याचा काही भारोसा नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सर्वच नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांसह स्थानिक नेत्यांचीही वारंवार समजूत घालावी लागते. तसंच, निवडणुकांचा काळ असला की, बंद दाराआड चेर्चेचा फड रंगलेला असतोच असतो. अशातच राज्याचे मंत्री (Dada Bhuse) दादा भुसे यांनी आज […]
Ajit Pawar : लोकसभेच्या या रणधुमाळीत सर्वच पक्षाचे नेते जोरदार प्रचाराला लागले आहेत. जो-तो नेता आपल्या पद्धतीने पचाराची जबाबदारी पार पाडत आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून जोमाने प्रचाराला लागल्याचं पाहायला मिळालं आहे. (Ajit Pawar) आज अजित पवारांनी इंदापूर (Baramati loksabha) येथील डॉक्टर आणि वकिलांच्या मेळाव्याला संबोधित केलं. (Loksabha Election) यावेळी बोलताना, […]
Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना महायुतीला हादरे देणारा सर्वे आला आहे. सीव्होटर आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्वेत महायुतीचे 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इतकेच नाही तर महायुतीत सहभागी होऊन अजित पवार यांनाही काही फायदा होणार नाही असाच सूर या सर्वेतून समोर आला […]