Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यांना खातेवाटपही झालं. अजित पवार गटामुळं आपले मंत्रिपदे गेल्याची भावना शिंदे गटांच्या आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही आपलं मंत्रिपद गमवावं लागणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. आज अजित पवारांचा वाढदिवस असून भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स […]
Hasan Mushrif’s big statement : अजित पवारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री होण्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील असे म्हटले होते. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. राज्यभरात त्यांच्यावर प्रेम करणारे लोक त्यांना या ना त्या मार्गाने शुभेच्छा देत आहेत. तसेच कार्यकर्ते बॅनर लावून भावी मुख्यमंत्री […]
Maharashtra Politics: महाराष्ट्राचा राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत भाजपसोबत सरकार स्थापन केले. अचानकपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव समोर आले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा […]
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. आता ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी आपल्या वीस वर्षांपेक्षा जास्त काळच्या राजकारणात अनेक दमदार निर्णय घेतले. त्यांनी ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांना दिलेल्या मुलाखतीत बालपण व शिक्षणासंदर्भात काही खास किस्से सांगिततले. या मुलाखतीत अजित पवार म्हणतात, आम्हा भावंडांचे शिक्षण बारामती येथील […]
Ajit Pawar Birthday : ‘माझा राजकीय वारसदार कोण असेल असा विचार मी कधीच केला नाही. असा विचार करण्यात काही अर्थही नसतो. ज्याच्यात कर्तुत्वगुण, नेतृत्वगुण असतात ते लोक पुढे जात असतात. राजकीय लोकांच्या कुटुंबातील पुढील पिढीला प्रत्येकालाच राजकारणाची आवड असते असे नाही. आता आमच्या इतक्या मोठ्या परिवारात राजकारणाची आवड कुणाला होती तर शरद पवार साहेबांना. तिसऱ्या […]
Sanjay Raut : मणिपूरच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला. आता महिलाच या सरकारला घरी पाठवतील. देशातील महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले […]