Devendra Fadnavis : राज्यात एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) बंड यशस्वी झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)पायउतार व्हावे लागलं होतं. यानंतर अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आणि एकेकाळी मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले. दिल्लीतल्या नेत्यांनी फडणवीस […]
भावंडांमध्ये मीच मोठा होतो, त्यामुळे सगळेच मला दादा म्हणायचे, म्हणूनच मला दादा नाव पडलं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. एका मुलाखतीतदरम्यान त्यांना दादा नाव कसं पडलं याचं गुपित विचारण्यात आलं होतं. त्यावर भाष्य करताना अजितदादांनी बारामतीतल्या जुन्या आठवणी शेअर करीत रंगवून सांगितलं आहे. ‘महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा आवाज’, उद्धव ठाकरेंची वर्षातली दुसरी स्फोटक मुलाखत… […]
Shrikant Shinde On Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहपरिवार भेट घेतली. या भेटीवर विरोधकांनी जोरदार टीका केली तर पीएम मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केले. त्यावरुन आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी हटके ट्वीट करत माजी मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. कष्ट टाळू मुख्यमंत्री ते कष्टाळू […]
Sanjay Raut on Anna Hajare : मणिपूरमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचा निषेध करत केंद्र सरकावर टीकेची झोड उठलेली असताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संताप व्यक्त केला. मणिपूरमधील घटना निंदनीय असून यातील नराधमांना फासावर लटकावलं पाहिजे. या घटनेसंबंधी केंद्र सरकार काहीच बोलत नाही, हे आणखी चिंताजनक आहे, अशा शब्दांत […]
Jayant Patil : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार नाही याची काळजी घेत त्यांच्या वाट्याचा निधी त्यांना देऊन टाकला. विशेष म्हणजे, अजित पवारांना टोकाचा विरोध करणारे तसेच बंडाच्या काळात अजित पवार गटातील आमदार, पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे […]
Ajit Pawar News : महाविकास आघाडी सरकारमध्ये अर्थखात्याची धुरा सांभाळणारे आणि निधी वाटपाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे गटाच्या रडारवर आलेले आताच्या सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपात कमालीचा बॅलन्स साधला आहे. निधीवाटपात अजितदादांनी जुनीच चाल खेळली. बंडखोरीत साथ देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना २५ कोटींचा बक्कळ निधी दिला. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उफाळून येणार […]