काही दिवसांपासून मुख्यमंत्रिपदाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार असून समझदार को इशारा काफी है, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. अमरावती : यशोमती ठाकूरांचा बालेकिल्ला खालसा; एका तपाच्या सत्तेला बच्चू कडूंनी लावला सुरुंग पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्या मनात […]
Pruthviraj Chavhan : शिंदेंसह त्यांच्या आमदारांनी बंडामागील कारणं सांगितली जात होती. त्यात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाही असा देखील आरोप करण्यात आले. मात्र आता शिंदे-फडणवीसांच्या सत्तेत अजित पवार सामिल झाले. ते पुन्हा अर्थमंत्री देखील झाले. मात्र यावेळी शिंदेंच्या आमदारांनी या निधी वाटरपामध्ये भेदभाव झाला नसल्याचं म्हटलं आहे. या निधीच्या मुद्द्यावर त्याचबरोबर […]
Mansoon Session : विरोधकांना जो जास्त विरोध करेल त्यालाच जास्त निधी देण्याचं काम राज्य सरकारकडून असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली आहे. नूकताच उपमुख्यंमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांमध्ये 1500 कोटींच्या निधीची तरतूद केली. यामध्ये सर्वच पक्षांच्या आमदारांनी निधी देण्यात आला असून विशेष म्हणजे शिंदे गटाच आमदार भरत गोगावलेंना 150 कोटींची निधी देण्यात […]
Mansoon Session : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं, सर्वच लोकांशी वैयक्तिक संबंध असतात, त्यामुळे गळाभेटीचा राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नसल्याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. राष्ट्रवादीत उभी पडल्यानंतर दोन्ही नेते आता आमने-सामने आले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे जयंतराव आणि सुनील तटकरे यांनी अधिवेशनात गळाभेट घेतली. या गळाभेटीनंतर राजकीय वर्तुळात […]
Maharashtra Assembly Session : राज्यातल्या अनेक शाळा बंद असून दलित, आदिवासींचं शिक्षण हिसकावून तुम्हाला काय मिळालं? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे नेते नाना पटोले विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. दरम्यान, राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवरं धरलं जात आहे. अशातच आता नाना पटोलेंनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी […]
Breaking News : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका बसला आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गेले असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हर्षवर्धन जाधव यांची प्रकृती आता स्थीर असल्याची माहिती देण्यात आली आहे.(former mla harshavardhan jadhav heart attack central minister nitin gadkari […]