Mansoon Session 2023 : राजकीय उलथापालथनंतर अखेर राज्यात शिंदे-फडणवीस-पवार सरकार स्थापन झालं. त्यानंतर आता विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून सत्ताधारी सरकारला चांगलंच धारेवर धरत असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे अधिवेशन सुरु असतानाच अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीत दरड कोसळून आत्तापर्यंत 14 जणांचा बळी गेल्याची घटना घडलीयं. त्यावरुन विधानसभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी […]
Nana Patole On Devendra Fadanvis and Ajit Pawar : रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत. कोकणात याआधीही अशा दुर्घटना घडल्या पण त्यातून बोध काहीच घेतलेला […]
Shalinitai Patil : मी पहिल्यापासूनच काँग्रेसची कार्यकर्ती होते. 1957 मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळेला मला काँग्रेसचे जिल्हा लोकल बोर्डाचे तिकीट मिळाले. मी निवडून आले. त्यानंतर 1962 मध्ये पहिली जिल्हा परिषद अस्तित्वात आली. जिल्हा परिषदेचं सदस्यत्व आपोआप मिळालं. त्यानंतर लगेच 1972 ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली. या निवडणुकांचा निकाल आला. त्यावेळी वसंतराव नाईकच मुख्यमंत्री […]
Jayant Patil : एप्रिल महिन्यात मुंबईतील खारघर येथे राज्य शासनाच्यावतीने महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भर उन्हात हा कार्यक्रम घेतल्याने अनेकांना उष्माघाताचा त्रास होऊन काही जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली मात्र, पुढे काहीच झाले नाही. विरोधकांनी सरकारच्या या कारभारावर टीका केली. समितीला पुन्हा मुदतवाढ न देता पंधरा […]
Udhdhav Thackeray On Kirit Somayya : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले होते. विधान परिषदेत नियमानुसार हजेरी लावण्यासाठी ते आले होते. उद्धव ठाकरे विधीमंडळ परिसरात आले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात ते काही वेळ बसले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली. यानंतर उद्धव […]
मुंबई : राज्यातील भाजपाप्रणित (BJP) ट्रिपल इंजिन सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. सरकार कर्ज वाटप व बियाणांसंदर्भात चुकीची माहिती देत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Cooperative Bank) निर्देश जारी केल्याने अनेक सहकारी बँकांनी कर्ज वाटपच केले नाही, राष्ट्रीयकृत बँका तर शेतकऱ्यांना दारातही उभे करत नाहीत आणि सरकार सांगते कर्जवाटप झाले. सरकार चुकीचे उत्तर […]