Eknath Shinde : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) गट सत्तेत आल्यानं आता सक्षम विरोधी पक्ष उरला नाही. उद्या पावसाळी अधिवेशन सुरू होते. आणि समोर तगडा विरोधी पक्षच नाही. याच वरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी (Eknath Shinde) विरोधकांना टोला लगावला. विरोधी पक्ष गोंधळला आहे. त्यांच्यात अवसान उरल नसल्याचं शिंदे म्हणाले. (The opposition […]
State Legislature : राज्य विधीमंडळाचे (State Legislature) पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाने सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guest House) चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. दरम्यान, अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. गेल्या अधिवेशनात कट्टर विरोधक असलेला […]
Rohit Pawar On Ajit Pawar : राष्ट्रवादीमध्ये बंड करुन मंत्रिपदाची शपथ घेतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या आठ नवीन मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आज शरद पवार वाय.बी चव्हाण सेंटरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असल्याचे समजताच अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित […]
Chagan Bhujbal Meet Sharad Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बंड करुन अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार यांना माणणारे असे दोन गट तयार झाले आहेत. त्यातच आता आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आठ मंत्र्यांनी शरद पवार यांची वाय.बी चव्हाण सेंटरवर […]
Ahmednagar Politics : तेलंगणातील सत्ताधारी आणि देशभरात विस्तार करू पाहणाऱ्या भारत राष्ट्र समिती (BRS) या पक्षाने सर्वात आधी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. महाराष्ट्रात बीआरएसने सुरुवातीलाच असे काही फासे टाकले आहेत की ज्यामुळे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनीही बीआरएसच्या हालचाली टिपण्यास सुरुवात केली आहे. नांदेड या सीमावर्ती जिल्ह्यातून राज्यात प्रवेश केलेल्या या गुलाबी वादळाने आता थेट […]
Sanjay Shirsat on Congress : महाविकास आघाडीचे सरकार असताना आधी शिवसेना फुटली अन् सरकारच कोसळले. त्यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत सरकारमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रसेचा नंबर असून हा पक्षही लवकरच फुटेल अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना बळ देणारा दावा शिंदे गटातील आमदार संजय […]